Showing posts with label आसूस झेनफोन२ डिलक्स. Show all posts
Showing posts with label आसूस झेनफोन२ डिलक्स. Show all posts

Monday, December 28, 2015

आसूस झेनफोन२ डिलक्स


वनप्लसएक्स

वनप्लसएक्स


मोबाइल युझरला आवश्यक असणारे फिचर या फोनमधून तुम्हाला मिळेल. कॅमेऱ्यात स्लो-मोशन, पॅनोरमा फिचर मिळतील.
कॅमेरा: १३ मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: ८ मेगापिक्सल
डिस्प्ले: गोरिला ग्लास ३
रॅम: ३जीबी
स्टोरेज: १६जीबी
बॅटरी: २५२५mAh

आसूस झेनफोन२ डिलक्स

आसूस झेनफोन२ डिलक्स


''insufficient stor age available'' या मेसेजला कंटाळला असाल तर हा फोन तुमच्यासाठी खास ठरेल. फास्ट चार्जिंग, व्हिडिओ क्लालिटी देखील या फोनचे खास फिचर आहेत.
कॅमेरा: १३ मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: ५ मेगापिक्सल
डिस्प्ले: गोरिला ग्लास ३
रॅम: ४जीबी
स्टोरेज: ६४जीबी
बॅटरी: ३०००mAh

झिओमी-एमआय४

झिओमी-एमआय४


३डी गेमींग आणि व्हिडिओसाठी हा फोन अगदी खास ठरेल. एचडी स्क्रीन, क्लिअर कॉल व्हॉइस हे या फोनचे खास फिचर आहेत.
कॅमेरा: १३ मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: ८ मेगापिक्सल
डिस्प्ले: गोरिला ग्लास ३
रॅम: ३जीबी
स्टोरेज: ६४जीबी
बॅटरी: ३०८०mAh

हॉनर-७

हॉनर-७


या फोनमध्ये बायोमॅट्रिक टचपॅड स्कॅनर, फ्लॅश लाइट असे फिचर आहेत. तसेच टीव्ही, एसी, डीव्हीडीचा रिमोट ऑपरेंटींग या फोन मधून शक्य आहे. पेटिंग, व्हिडिओसाठी हा फोन चांगले फिचर देतो.
कॅमेरा: २० मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: ८ मेगापिक्सल
डिस्प्ले: गोरिला ग्लास ३
रॅम: ३जीबी
स्टोरेज: १६जीबी
बॅटरी: ३१००mAh

मायक्रोमॅक्स कॅनवास ५

मायक्रोमॅक्स कॅनवास ५


व्हिडिओ आणि गेमींगसाठी, वेब ब्राऊझिंगसाठी हा फोन उत्तम ठरू शकतो.
कॅमेरा: १३ मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: ५ मेगापिक्सल
डिस्प्ले: गोरिला ग्लास ३
रॅम: ३जीबी
स्टोरेज: १६जीबी
बॅटरी: २९००mAh

वनप्लस-२

वनप्लस-२


बायोमॅट्रिक फिंगरप्रिंट सेन्सर, यूएसबी-सी कनेक्टर, ६४जीबी स्टोरेज, व्हिडिओ आणि गेमींगसाठी हा उत्तम फोन ठरू शकतो.
कॅमेरा: १३ मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: ५ मेगापिक्सल
डिस्प्ले: गोरिला ग्लास ३
रॅम: ४जीबी
स्टोरेज: ६४जीबी
बॅटरी: ३३००mAh

मोटो टर्बो

मोटो टर्बो


नॉनरिमुव्हेबल बॅककव्हर, पाण्यापासून सुरक्षित, ६४जीबी स्टोरेज अशा फिचरसह हा फोनवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.
कॅमेरा: १२ मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: २ मेगापिक्सल
डिस्प्ले: गोरिला ग्लास ३
रॅम: ३जीबी
स्टोरेज: ६४जीबी
बॅटरी: ३९००mAh

एलजी नेक्सस ५एक्स

एलजी नेक्सस ५एक्स


एचडी स्क्रीन, अन्ड्रॉइड मार्शमॅलो, नवीन यूएसबी, बायोमॅट्रिक सिक्युरीट अशा तगड्या फिचरसह हा फोनमध्ये बाजारात दाखल झाला आहे.
कॅमेरा: १२ मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: ५ मेगापिक्सल
डिस्प्ले: गोरिला ग्लास ३
रॅम: २जीबी
स्टोरेज: ३२जीबी
बॅटरी: २७००mAh

हवाई नेक्सस ६पी

हवाई नेक्सस ६पी

मार्शमॅलो आणि रिर्व्हसिबल यूएसबी-सी कनेक्टर आणि जलद चार्ज होणारा हा स्मार्टफोन आहे. बायोमॅट्रिक सिक्युरीट फिचर देखील या फोनमध्ये देण्यात आली आहे. ​

कॅमेरा: १२ मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: ८ मेगापिक्सल
डिस्प्ले: गोरिला ग्लास ४
रॅम: ३जीबी
बॅटरी: ३४५०mAh

मोटोरोला मोटो एक्स प्ले

मोटोरोला मोटो एक्स प्ले

५.५ एचडी डिस्प्ले असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये नॅनो कोटिंग तत्रज्ञान वापरले असल्याने पाण्यापासूनही याला धोका होत नाही.
कॅमेरा: २१ मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: ५ मेगापिक्सल
डिस्प्ले: गोरिला ग्लास ३
रॅम: २जीबी
स्टोरेज: ३२जीबी
बॅटरी: ३६३०mAh

लिनोवो वाइब शॉट

लिनोवो वाइब शॉट
कॅमेरा: १६ मेगापिक्सल (LED फ्लॅश)
फ्रंट: ८ मेगापिक्सल​
डिस्प्ले: गोरिला ग्लास ३
रॅम: ३जीबी ​
स्टोरेज: ३२जीबी ​
बॅटरी: ३०००mAh ​
मायक्रोएसडी स्लॉट
सेल्फी पॅनोरमा मोड
कॉल ओन्ली फिचर